Skip to main content

about us

Welcome to Saripat Shabdancha, your number one source for all things . We're dedicated to providing you the very best of poem, with an emphasis on blog

Founded in 2019 by om jadhav gold poem has come a long way from its beginnings in maharashtra. When om jadhav first started out, his passion for writing drove them to start their own business.

We hope you enjoy our products as much as we enjoy offering them to you. If you have any questions or comments, please don't hesitate to contact us.

Sincerely,
om jadhav

Comments

Popular posts from this blog

संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता - Sambhaji Maharaj Kavita in Marathi - Vichar - Lek -Quotes -Gold Poem

शीर्षक-शिवबाचा छावा फाल्गुन वद्य मास हस्त नक्षत्रावर छावा जन्मला पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचा वारस शत्रूंचा कर्दनकाळ सईबाईंच्या पदरी असा जन्मला बाळ स्वराज्याला पुत्र झाला खलिता धाडला चोहीकडे बाळाचे मोहकरुप पाहताच काळीज धडधडे सईबाईंनी मनावर घेऊनी घडवला छावा शिवबाचा संभाजी राजे नामाभिधान राजा हा रयतेचा त्रिवार नमन अमुचे या शिवबाच्या छाव्यास जन्मदिनी सुमनांजली वाहते शब्द गुंफूनी काव्यात सौ हेमलता विसपुते वाशिम Copyright © Gold Poem

शेगावीचा राणा गजानन - गुरु गजानन - मराठी कविता - gajanan maharaj (shegav ) marathi kavita - gold poem

शेगावीचा राणा गजानन शीर्षक-गुरु गजानन शेगावीचा राणा गजानना मी पामर काय वर्णु तुझी गाथा उद्वरीले तू सकलजन  चरणी ठेविते हा माथा गणगण गणात बोते हा सिद्धमंत्र देई आधार नाम जपता तूझे संकटे घेई माघार बहु पुण्यवान मी लाभले गजानन गुरु भवदुःखातून तारी गजाननाचे ध्यान सुरु गजानन विजय ग्रंथाचे पारायण नित्य घडो वाचून होई मन प्रसन्न हा देह तूझ्या पायी पडो सौ  हेमलता विसपुत वाशिम

चहाची विविध रूप- मराठी कविता - चहा मराठी कविता - Marathi Kavita on Tea - Chai Marathi Poetry

चहाची विविध रूप चहाच आणि माझं नातं अगदी जवळच  जिवाभावाच्या मैत्रिणीचं       लहानपणापासुन दुधापेक्षा      आवडीचा म्हणजे चहा        कधी कधी कॉफीही घेतली जायची     पण मी मात्र चहाच्याच तंद्रीत असायची  पावसाळ्यतला आल्याचा चहा  हिवाळातल्या गवती चहा  उन्हाळ्यातला सवयीचा भाग झालेला चहा  आजारपणातला घेतलेला  काढा वजा चहा  हरिमंदिरातला अमृततुल्य चहा  कुणाकडचा पाहुणचाराचा चहा मी कधी नको असताना मिळालेला चहा  कधी खुप गरज असताना न मिळालेला चहा  काकाश्रींच्या आठवणीत वर्षभरासाठी सोडलेला चहा        अशी चहाची अनेक विविध रूप         मनाच्या एका कप्यात साचलेली         अनामिक हुरहूर निर्माण करणारी         आज  शब्दबद्ध झाली  कुणी त्याला विष म्हणो  कुणी इंग्रजांनी आणलेलं पेय म्हणो  पण चहाशी असणार  आपलं नातं कुणी नाकारू...

Subscribe Us