Skip to main content

Father's Day Marathi Kavita | Marathi Poem on Father - Short Poem on Father in Marathi



आमचे वाढदिवस साजरे 
करता करता तुमचं वय वाढलं 
तुम्हास काय भेट देऊ?
 हे विचार करण्यातच डोकं खर्च झाल
    महासागरांन प नदीला काय द्यावं ?
लाटांमध्ये आपला पाणी मिसळून जावा
फ़ांद्यांनी झाडांना काय द्यावे ?
 अधिकाधिक फुलवून झाड मजबूत कराव
 पूर्ण हो तुमच्या सर्व तुमच्या सर्व मनोकामना
 हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Comments

Popular posts from this blog

संभाजी महाराज कविता - संभाजी महाराज मराठी कविता - Sambhaji Maharaj Kavita in Marathi - Vichar - Lek -Quotes -Gold Poem

शीर्षक-शिवबाचा छावा फाल्गुन वद्य मास हस्त नक्षत्रावर छावा जन्मला पुरंदर किल्ल्यावर स्वराज्याचा वारस शत्रूंचा कर्दनकाळ सईबाईंच्या पदरी असा जन्मला बाळ स्वराज्याला पुत्र झाला खलिता धाडला चोहीकडे बाळाचे मोहकरुप पाहताच काळीज धडधडे सईबाईंनी मनावर घेऊनी घडवला छावा शिवबाचा संभाजी राजे नामाभिधान राजा हा रयतेचा त्रिवार नमन अमुचे या शिवबाच्या छाव्यास जन्मदिनी सुमनांजली वाहते शब्द गुंफूनी काव्यात सौ हेमलता विसपुते वाशिम Copyright © Gold Poem

लढाऊ ,परिचारिका | Happy Nurse Day | Nurse day | Marathi Poetry | Poem | psricharika din |

शीर्षक-लढाऊ ,परिचारिका  आला आजचा हा दिवस  साजरा होतो सर्वत्र  परिचारिका दिन      रुग्णांच्या सेवेत महत्वाचे       त्यांचे योगदान  करीत असतात अहोरात्र  त्या सेवादान       लपवुनी आपल्या सर्व भावना        करीत असतात आपले        कर्तव्य छान  डाँ.च्या सेवेइतकाच  त्यांनाही असतो मान        असो कोणत्याही वयाचा रुग्ण      तरी सेवा करतील त्यास समजुनी         लहान  कोरोनाच्या लढाईत भूमिका  त्यांची महत्वाची  काही लोक थुकती तोंडावरती तर  काही काही पाया पडुनी देती  त्यांना मान      आपल्या कुटुंबापासून राहून दूर     इमाने इतबारे आपले सेवाव्रत जोपासून        वाढवी देशाची शान  अशा सर्व परिचारिकांपुढे  वंदनासाठी झुकती आमची       मान 🎩🎩🎩 -सौ .रुपाली जाधव  बागलाण

भूक | आसरा माता | Bhuk | Wasting of Food | A hunger Stomach | Heart Touching Article | Marathi | Never wastes food | Most Trending On Internet Today |

अलक  विषय -भूक  शीर्षक -आसरा माता  गावची माता 'आसरा माता 'आया माऊल्यांना 'नैवैद्य द्यायची घाई चालली होती .    मंदिरात जाताच समोरच दृश्य पाहून गीता जागीच थबकली .माऊल्यांच्या पायथ्याशी नैवेद्याचा पूर्ण खच पडला होता .जागोजागी मानत्याचे कोंबडे मारून पडले होते .त्यांचे लचके कुत्रे तोडत होते .कावळे टोचा मारत होते .त्या गडबडीत एक अंगावर जेमतेम लाज झाकण्यापुरता कपडे असणारी मुलगी आसरांजवळ वाहिलेला नैवेद्य घेण्यासाठी धपडत होती .      त्या लेकराने आपल्या फ्रॉकच्या झोळीत गोळा केलेल्या जेवणाला मारलेल्या कोंबड्यांचे रक्त ,पिसं लागले होते .गीताने तिला हटकलेही मी आणलेला नैवैद्य घेऊन पण तो झोळीतला फेकून दे स्वछता ,अन्नदान ,समाजकार्य ,रीती परंपरा ह्या सर्वांवर विजय मिळवत भूक जिंकली होती .नीताच्या डब्यातले अन्न घेऊन ती चिमुकली आपल्या गरिबीची भूक भागवू पहात होती . -सौ .रुपाली जाधव  बागलाण

Subscribe Us